आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगावमघील वरखेडे शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार; आतापर्यंत 5 जणांचा घेतला बळी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- चाळीसगाव तालुक्यात वरखेडे शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर महिला ठार झाली आहे. सूसाबाई धना भील (वय 55) असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव अाहे. दहा दिवसातील वरखेडे येथील ही दुसरी घटना आहे.

 

बिबट्याने आतापर्यंत घेतलाय 5 जणांचा बळी

रविवारी (26 नाेव्हेंबर) ही घटना घडली. नरभक्षक बिबट्याने यापूर्वी 2 मुले, 2 महिलांचा बळी घेतला. चार महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यात 5 जण ठार झाले.

बातम्या आणखी आहेत...