आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळ्यातील युवकाचा सेल्फीच्या नादात मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाळीसगाव - मित्रांसमवेत पाटणादेवी येथे फिरण्यासाठी आलेल्या धुळ्याचा २२ वर्षीय गाैरव शिंदेचा सेल्फीच्या नादात रविवारी डाेहात पडून मृत्यू झाला. धुळे येथील मार्केट यार्डातील गौरव नामदेव शिंदे, रवींद्र वाडेकर, राजेश भोई, जय कनोदिया, प्रवीण गवळी हे पाच जण पाटणादेवी येथे फिरण्यासाठी आले होते. धवलतीर्थ येथील धबधब्यावर ते सेल्फी काढत होते. या वेळी गौरव नामदेव शिंदे याचा अचानक पाय घसरला असता तो डोहात पडला. त्याला पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.
बातम्या आणखी आहेत...