आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shocking : धुळ्यात 5 जणांचा ठेचून मारले, घटनेचे फोटो व्हिडिओ विचलित करू शकतात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - मुले चोरण्यासाठी टोळी करून आलेल्या संशयामध्ये पाच जणांना अक्षरशः ठेचून मारल्याची घटना धुळ्यातील राईनपाडा येथे घडली आहे. लोकांनी या पाच जणांना एवढी मारहाण केली की, त्यांचा जागीच मृत्यू झाला. एका खोलीत त्यांना मारहाण करण्यात आली. या खोलीत सर्वत्र रक्तच रक्त पसरल्याचे फोटोत दिसत आहे. तसेच व्हिडिओमध्येदेखिल अगदी मरणासन्न झाल्यानंतरही या सर्वांना लोक मारहाण करत राहिल्याचे स्पष्ट दिसत आहे. याठिकाणी काही फोटो आणि व्हिडिओ देत आहोत. पण हे फोटो आणि व्हिडिओ तुम्हाला विचलित करू शकतात हे लक्षात असू द्या. 


पुढील स्लाइड्सवर पाहा इतर फोटो आणि व्हिडिओ... 

बातम्या आणखी आहेत...