आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 100 Year Old Photograph Of Nasik Kumbhmela In Divya Marathi

१०० वर्षांपूर्वी असा भरत होता नाशिकचा कुंभमेळा, पाहा रंजक PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशभरात चार कुंभमेळे भरत असले तरी त्यातील नाशिकचा कुंभमेळा हा सर्वार्थाने वेगळा असतो. देशभरातील अन्य तिन्ही कुंभमेळे हे महानगरांच्या बाहेरील भागात होतात. तर नाशिकचा कुंभमेळा हा महानगराच्या मध्यवर्ती भागात होतो. प्रयागचा कुंभमेळा हिवाळ्यात तर हरिद्वार आणि उज्जैनचा कुंभमेळा उन्हाळ्यात भरतो. केवळ नाशिक - त्र्यंबकचाच कुंभमेळा हा पावसाळ्यात भरतो. शतकांची परंपरा असलेला यंदाच्या कुंभमेळ्याची नाशकात सुरुवात झाली आहे. आज आम्ही तुमच्यासाठी १०० वर्षांपूर्वी नाशिकचा कुंभमेळा कसा भरायचा याचे काही फोटो आणले आहेत.
पुढील स्लाईडवर पाहा, १०० वर्षांपूर्वी असा भरत होता कुंभमेळा ...