आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात डेंग्यूचे ५७ रुग्ण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरातथंडीमुळे डेंग्यूची तीव्रता कमी होण्याची अपेक्षा फोल ठरली असून, पंधरा दिवसांत डेंग्यूचे ५७ रुग्ण आढळले आहेत. ते १५ डिसेंबर या काळात १२६ रुग्णांचे नमुने जिल्‍हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यातील १०८ नमुन्यांचे अहवाल पालिकेला प्राप्त झाले. त्यात शहरातील ४६, तर ग्रामीण भागातील ११ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आतापर्यंत ४३५ रुग्ण डेंग्यूचे असल्याचे उघड झाले आहे.