आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 58 KG Gold Robbery In Nashik, Crime News In Marathi.

नाशकात झी गोल्ड कंपनीच्या सोन्यावर चोरट्यांचा डल्ला, लुटले 58 किलो सोने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नाशिकजवळच्या वाडीवरे येथे दरोडेखोरांनी झी गोल्ड कंपनीच्या सोन्यावर डल्ला मारला. बंदुकीचा धाक दाखवत चोरट्यांनी 58 किलो सोने लुटून नेले. धुळे जिल्ह्यातील शिरपूरला गोल्ड रिफायनरीत हे सोने शुद्धीकरणासाठी नेण्यात येत होते. या प्रकरणी घोटी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.


58 किलो सोन्याची किंमत सध्याच्या बाजाराभावानुसार अंदाजे साडे सोळा कोटी रुपये आहे.
नाशिकमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा दरोडा असल्याचे बोलले जात आहे.