आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशकात अफवा पसरवणाऱ्या सात संशयितांवर गुन्हे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - तळेगाव घटनेनंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून फुटलेले अफवांचे पेव रोखण्यासाठी गेल्या सहा दिवसांपासून नाशिक आणि परिसरात मोबाइल इंटरनेटवर घातलेली बंदी शनिवार (दि.१५) दुपारनंतर उठवली जाणार आहे. सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्या सात संशयितांवर सायबर पेट्रोलिंगच्या माध्यमातून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सातपूर-१, अंबड-१ आणि गंगापूर-१ असे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सात संशयितांवर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात ग्रुप अॅडमिनचा
समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...