आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालेगाव येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधमास पाच वर्षे सश्रम कारावास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालेगाव-  चंदनपुरी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या जितेंद्र संजय शेलार या आरोपीला अपर सत्र न्यायालयाने ५ वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली. अाॅक्टाेबर २०१७ मध्ये जितेंद्रने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी किल्ला पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला हाेता. या प्रकरणाची सुनावणी न्यायाधीश अली यांच्यासमाेर झाली. सहा साक्षीदारांच्या साक्षीवरून अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाल्याने शेलारला पाच वर्षे सश्रम कारावास व हजार रुपये दंड ठाेठावण्यात अाला. दंड न भरल्यास एक महिना शिक्षा भाेगावी लागणार अाहे. 
बातम्या आणखी आहेत...