आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये तुकाराम मुंढेंचा नगरसेवकांना दणका; 35 पैकी 25 प्रस्ताव मागे घेण्याची वेळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- आयुक्त तुकाराम मुंढेंच्या उपस्थितीत नाशिक मनपाच्या पहिल्याच महासभेत नगरसेवकांची नांगी टाकल्याचे दिसून आले. 35 पैकी 25 प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की सत्ताधारी भाजपवर ओढवली.

 

 

सर्व प्रस्तावांची योग्यता तपासणार असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या निर्णयाचे विरोधकांनी जोरदार स्वागत केले आहे. तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कामामुळे नाशिककर मात्र सुखावले आहेत. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो

बातम्या आणखी आहेत...