आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत नाशिकच्या दत्तू भोकनळला सुवर्ण पदक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चांदवड- रिओ(ब्राझील) ऑलिम्पिकमध्ये नौकानयन (रोईंग) क्रीडा प्रकारात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या चांदवड तालुक्यातील तळेगावरोही येथील भूमिपुत्र दत्तू भोकनळने पुणे येथील ३६ व्या सिनियर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये नौकानयनमध्ये सुवर्णपदक पटकावले. रोइंग क्लब येथे शुक्रवारी (दि. ८) झालेल्या खुल्या गटाच्या अंतिम फेरीत दत्तूने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सिंगल स्कल प्रकारात गोल्ड मेडल पटकावले. स्पर्धेत १७ खेळाडू सहभागी झाले होते. या यशामुळे दत्तूच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
बातम्या आणखी आहेत...