आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये अनैतिक संबंधांना अडथळा ठरत असल्याने 6 वर्षाच्या मुलाचा खून; मुलगी गंभीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मारहाणीत मृत्यू झालेला चिमुकला. - Divya Marathi
मारहाणीत मृत्यू झालेला चिमुकला.

नाशिक- अनैतिक संबंधांना अडथळा ठरत असल्याने 6 वर्षाच्या मुलाचा मारहाण करून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. नकुल थोरात असे या घटनेत मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. साहिल चर्तुवेदी (वय 30) असे चिमुकल्याचा खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने अनैतिक संबंध असणाऱ्या महिलेच्या मुलीसही मारहाण केली असून ती गंभीर जखमी झाली आहे. 

 

 

मिशन मला परिसरात ही घटना घडली आहे. अनैतिक संबंधांना अडथळा ठरत असल्याने या लहान मुलांना मारहाण करण्यात यायची. याबाबत महिलेच्या प्रियकराविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो, माहिती आणि व्हिडीओ

बातम्या आणखी आहेत...