आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारायण राणेंनी घेतला लावणीचा आस्वाद, म्हणाले स्वाभिमान पक्षाचे ब्रॅण्डिंग करण्यासाठी आलो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी नाशिक येथे कोकण महोत्सवात लावणीचा आस्वाद घेतला. आपण स्वाभिमान पक्षाचे ब्रॅण्डिंग करण्यासाठी नाशिकमध्ये आलो असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कोकणी माणसाची उद्योजकता कळावी यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. 

 

 

कडाक्याच्या थंडीतही नाशिककरांनी या महोत्सवाला चांगला प्रतिसाद दिला. यावेळी नारायण राणे यांच्यासोबत माणिकराव कोकाटेही यावेळी उपस्थित होते. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...