आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​पुराेहित संघाचे ज्येेष्ठ सदस्य रामचंद्र शिखरे यांचे निधन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्र्यंबकेश्वर- येथील पुराेहित संघाचे ज्येेष्ठ सदस्य रामचंद्र दामाेदर शिखरे (८५) यांंचे शनिवारी रात्री निधन झाले. त्र्यंबकेश्वर येथील वैदिक परंपा जाेपासण्यासह युवकांना वैदिक परंपरा शिकविण्यासाेबतच त्यांनी समाज विकासासह त्र्यंबकनगरीच्या विकासासाठी भरीव याेगदान हाेते. त्यांच्या पश्चात चार मुले, दाेन मुली, नातू, पणतू असा परिवार अाहे. पुराेहित अविनाश शिखरे यांचे ते वडील हाेत. त्यंाच्या निधनाबद्दल त्र्यंबकेश्वर येथील पुराेहित संघ, राजकीय, सामाजिक संस्थांनी हानी झाल्याचे सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...