आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुकाराम मुंढेंचा धडाका सुरुच; गणवेश नसलेल्या अधिकाऱ्याला त्यांनी थेट बैठकीतून बाहेर काढले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पहिल्याच दिवशी महापालिकेत एक बैठक बोलावली होती. याच बैठकीत गणवेश परिधान करुन न आलेल्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याला त्यांनी थेट बैठकीतून बाहेर काढले. 

 


तुकाराम मुंढे यांनी बोलवलेल्या पालिकेतील बैठकीला अग्निशमन दलाचे अधिकारी अनिल महाजन हे आधीच उशिरा पोहचले. त्यातही ते गणवेश परिधान न करुन आल्याने त्यांना गणवेश घालून येण्याच्या सूचना देत बैठकीतून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर अनिल महाजन हे पंधरा मिनिटात गणवेश परिधान करुन पुन्हा बैठकीला हजर झाले. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...