आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक- ग्रामपंचायत निवडणुकीसाठीही ऑनलाइन अर्ज भरताना सर्व्हरसह तांत्रिक अडचणी येत असल्याने ७ मार्च ते १ मेदरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज सादरीकरणास निवडणूक आयोगाने दोन दिवसांची मुदतवाढ दिली आहे. १२ फेब्रुवारीला सायंकाळी ६.३० पर्यंत या उमेदवारांना अर्ज भरता येतील. मात्र, ६ मार्चपूर्वीच मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी अर्ज सादरीकरणाची मुदत १० फेब्रुवारीच होती. त्यात बहुतांशी पोटनिवडणुका हा सातवीत शिकताे.
शुक्रवारी सायंकाळी यशच्या मागणीनुसार वडिलांनी त्याला अाइस्क्रीम व चाॅकलेट अाणून दिले. ते खाऊन यश अभ्यासाच्या खाेलीत निघून गेला. अर्ध्या तासानंतर अाई त्याच्या खाेलीत गेली असता यशने पंख्याला गळफास घेतल्याचे त्यांना दिसले. दरम्यान, या घटनेचा यशचे वडील नितीन इंगळे यांना प्रचंड धक्का बसला. रक्तदाब वाढल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. अमरावतीतील खंडेलवाल नगरमध्ये राहणाऱ्या तेजस गवळी यानेही शनिवारी दुपारी गळफास घेतला. तेजसचे वडील बाेधड येथे रेल्वेत नाेकरीस अाहेत. शनिवारी अाई, बहिणी व तेजस घरी हाेते. ताे अभ्यासात खूप हुशार हाेता, असे कुटुंबीयांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.