आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​शिर्डीतील दुहेरी खून प्रकरण; पाप्या शेखसह १२ अाराेपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शिर्डीतील दोन तरुणांचे एक लाखाच्या खंडणीसाठी अपहरण करून त्यांच्यावर शारीरिक अत्याचार करीत निर्घृण खून केल्याप्रकरणी नाशिकच्या विशेष माेक्का न्यायालयाने कुख्यात गुन्हेगार पाप्या ऊर्फ सलीम ख्वाजा शेख याच्यासह त्याच्या टाेळीतील १२ साथीदारांना मरेपर्यंत जन्मठेपेची व प्रत्येकी सहा लाखांप्रमाणे एकूण एक काेटी ३४ लाखांच्या दंडाची शिक्षा ठाेठावली. एवढा मोठा दंड सुनावण्याचा राज्यातील अशा प्रकरणातील पहिलाच निकाल आहे. 
बातम्या आणखी आहेत...