आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका वर्षात 15 हजारांवर विद्यार्थ्यांनी घातले 1 कोटी 45 लाख सूर्यनमस्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक-  नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाने शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या माध्यमातून एका वर्षात १ काेटी सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प केला हाेता.  बुधवारी रथसप्तमीला जागतिक सूर्यनमस्कारदिनी उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजेच १ काेटी ४५ लाख सूर्यनमस्कारांचे लक्ष्य गाठण्यात अाले. ‘सूर्यनमस्कार एक आविष्कार’ कार्यक्रमांंतर्गत नाशिक, सिन्नर, इगतपुरी, नांदगावातील सूर्यनमस्कार मिळून संकल्पपूर्ती झाली.

 

>१५ हजारांवर विद्यार्थ्यांचे वर्षात १.४५ कोटी सूर्यनमस्कार 
> वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्ड््स आणि वंडर बुक ऑफ रेकॉर्ड््समध्ये नोंद.
>शाळेमध्ये एका अाठवड्यातून १३, तर घरीही दरराेज सूर्यनमस्कार

बातम्या आणखी आहेत...