आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वऱ्हाडाच्या टेम्पोला अपघात, सिन्नरजवळ अपघात, 2 भावांसह 3 ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिन्नर - मनेगाव फाट्याजवळ ट्रक व वऱ्हाडाच्या टेम्पोत समोरासमोर जोराची धडक होऊन दापूर येथील दोन भावांसह ३ ठार तर २५ जखमी झाले.


बबन कचरु आव्हाड, रामदास कचरु आव्हाड, मालतीबाई शिवाजी आव्हाड असे ठार झालेल्यांची नावे आहेत. अपघाताची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेतली.  सिन्‍न्‍र येथील लग्‍न आटोपून व-हाड रात्री 8.30 ला दापूरला परतत असताना हा अपघात झाला.

 

बातम्या आणखी आहेत...