आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MURDER: नाशिकध्ये पुन्हा भडकले टोळी युद्ध...पंचवटीत तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शहरात पुन्हा टोळी युद्ध भडकले आहे. पंचवटीतील रामवाडी आदर्श नगर परिसरात एका तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्‍यात आली आहे. ही घटना बुधवारी सकाळी घडली.  किशोर रमेश नागरे (वय-26) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

 

किशोर नागरे हा गुणाजी जाधव खून खटल्यात मुख्य साक्षीदार होता.

 

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

 

बातम्या आणखी आहेत...