आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: मनोरुग्णाने कुऱ्हाड आणि दगडाने केली मारहण, हल्ल्यात दोघांचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- मनोरुग्णाने केलेल्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना नाशिक येथे घडली. यानंतर संतप्त जमावाने माननोरुग्णाला जबर मारहाण केली. जखमी मनोरुग्णाला उपचारासाठी रुग्नालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 


भास्कर जोपले असे या मनोरुग्णाचे नाव आहे. दरम्यान मनोरुग्ण भास्करने कुऱ्हाड आणि दगडाने केलेल्या मारहाणीत राही बागुल (45) आणि गुलाब पालवी (25) असे मृत्यूमुखी पडलेल्या दोघांचे नावे आहेत. 

बातम्या आणखी आहेत...