आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नंदुरबार zp मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांची जालना जिल्हाधिकारीपदी नियुक्ती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  रवींद्र बिनवडे  यांची जालना जिल्ह्याच्या रिक्त जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात अली.असून  त्यांनी सध्याच्या पदाचा कार्यभाग विभागीय आयुक्त नाशिक विभाग यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभाग त्वरित स्वीकारावा असे प्रशासनामार्फत सांगण्यात आले.

 

रवींद्र बिनवाडे यांच्या कार्यकाळात  शासनाची कोणतीही नवीन योजना, अभियांन, मोहिम राबविण्यात नंदुरबार जिल्हा परिषद नेहमीच अग्रेसर राहिलेली आहे.बिनवडे यांची नवनियुक्ती आता जालना जिल्ह्याच्या रिक्त असलेल्या जिलाधिकारी पदी करण्यात अली असून . लवकरच ते या पदाचा कार्यभाग स्वीकारतील .

 

 

बातम्या आणखी आहेत...