आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एशियन ज्युनिअर अॅथलेटिक्स, नाशिकच्या पूनमला कांस्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- जपान येथे १८ व्या एशियन ज्युनिअर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये नाशिकची धावपटू पूनम सोनुने हिने ५००० मीटर स्पर्धा १७ मिनिटे ३ सेकंदांत पूर्ण करत कांस्यपदक पटकावले. विशेष म्हणजे या स्पर्धेत अशाप्रकारची कामगिरी करणारी पूनम ही देशाची पहिली खेळाडू ठरली आहे. 


नाशिकच्या अॅथलेटिक्स खेळांडूची कामगिरी दिवसेंदिवस उंचावत आहे. पूनम मूळची बुडलडाण्याची असून, गेल्या तीन वर्षांपासून शहरातील एकलव्य अॅथलेटिक्स अॅण्ड स्पोर्टस् इन्स्टीट्यूटमध्ये ती प्रशिक्षण घेत आहे. विजेंद्रसिंग यांचे तिला मार्गदर्शन लाभले आहे.

बातम्या आणखी आहेत...