आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेगा ब्लॉकमुळे आज पंचवटी, राज्यराणीसह सहा गाड्या रद्द

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनमाड- मुंबईत रेल्वेच्या विविध तांत्रिक कामांसाठी रविवारी (दि. ४) मेगा ब्लॉक घेण्यात आल्यामुळे मनमाडहून सुटणाऱ्या पंचवटी, राज्यराणीसह सहा महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागणार आहे. 


२२१०२ व २२१०१ मनमाड-मुंबई-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस,१२११० व १२१०९ मनमाड-मुंबई-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस, १२१४० व १२१३९ नागपूर-मुंबई-नागपूर सुपरफास्ट सेवाग्राम एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्याची घोषणा रेल्वे प्रशासनाने केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...