आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक मतदारसंघासाठी आज होणार मतदान; राजकीय पक्षांच्या प्रवेशामुळे चुरस, २८ ला निकाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी आज (दि. २५) सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत राजकीय पक्षांनी खुला सहभाग घेतल्याने तसेच संस्थाचालक विरुध्द शिक्षक असाही सामना रंगणार असल्याने उमेदवारांमध्ये चांगलीच चुरस वाढली आहे.


जिल्हानिहाय उमेदवार असे...
नाशिक : अनिकेत पाटील, किशोर दराडे, प्रतापदादा सोनवणे, महादेव चव्हाण, मुख्तार कासीम 
अहमदनगर : सुनील पंडीत, अजित दिवटे, आप्पासाहेब शिंदे, रवींद्र पटेकर, भाऊसाहेब कचरे, विठ्ठल पानसरे, बाबासाहेब गांगरडे
धुळे : संदीप बेडसे, अशोक पाटील, विलास पाटील 
जळगाव : शालिग्राम भिरुड 

बातम्या आणखी आहेत...