आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सटाण्यात लहान भावंडांचे हातपाय बांधून अल्पवयीन मुलीवर दोघांकडून अत्याचार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सटाणा- आई आपल्या मुलांसह बाजारात गेल्याची संधी साधत दोन नराधमांनी एका शेतमजुराच्या घरात प्रवेश करत लहान भावंडांचे हातपाय बांधून एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना सटाणा शहरातील आराई पांधी येथे घडली. दरम्यान, पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी शाम सुरेश पवार आणि विलास बापू सताळे या दोन नराधमांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पीडितेचे कुटुंब आराई पांधी येथे एका शेतकऱ्याच्या शेतात मजुरी करतात.

 

बातम्या आणखी आहेत...