आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रक्रिया उद्याेग विकासाबाबत 'दिव्य मराठी'चे व्हिजन डाॅक्युमेंट मुख्यमंत्र्यांना सादर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- कृषीसंपन्न असलेल्या नाशिक जिल्ह्यात कृषीप्रक्रिया उद्याेगांची उभारणी झाली तर दहा हजार काेटींची उलाढाल अाणि अडीच लाख राेजगार नव्याने निर्माण हाेऊ शकतात, संपूर्ण परिसराचा अार्थिक स्तर कसा उंचावू शकताे याचे तज्ज्ञांच्या मदतीने व्हिजन डाॅक्युमेंट तयार केले असून ते साेमवारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात अाले. मुख्यमंत्र्यांनीही या व्हिजन डाॅक्युमेंटची दखल घेत त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. 


'दिव्य मराठी'ने तज्ज्ञांसह अभ्यासातून साकारले डाॅक्युमेंट 
नाशिकमध्ये कृषीप्रक्रिया उद्याेगांच्या विकासास असलेली संधी अाणि त्या माध्यमातून हाेऊ शकणारा परिसराचा अार्थिक कायापालट याबाबत 'दिव्य मराठी'ने तयार केलेले 'व्हिजन डाॅक्युमेंट' साेमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात अाले. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, 'दिव्य मराठी'चे निवासी संपादक जयप्रकाश पवार, विषयतज्ज्ञ व निमाचे अतिरिक्त उपाध्यक्ष अाशिष नहार, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, अामदार देवयानी फरांदे अादी. 

बातम्या आणखी आहेत...