आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Acronym From The Ideal Prescription News In Marathi

जाणून घ्या... आदर्श प्रिस्क्रिप्शनमधील संक्षिप्त शब्द त्यासंदर्भातील निर्देश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - रुग्ण डॉक्टरांच्या फायद्याचे ठरू शकणारे ‘आहेदर्श प्रिस्क्रिप्शन’ नेमके आहेहे तरी कसे, असा प्रश्न आजही अनेकांना पडलेला आहे. डॉक्टरांच्या संघटनांकडून हे प्रिस्क्रिप्शन त्यांच्या सदस्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडिया, इ-मेल वेबसाइट यांचा वापर केला जाणार असला तरीही रुग्णांनाही या प्रिस्क्रिप्शनबाबत कुतूहल आहेहे. वर्षभरापासून चर्चा होऊनही हे प्रिस्क्रिप्शन बाजारात का दिसत नाही, याचे आहेश्चर्यही लोकांमध्ये आहेहे. "दिव्य मराठी'ने याबाबतची मालिका सुरू केल्यानंतर प्रिस्क्रिप्शनची माहिती विचारणारे अनेक कॉल्स प्राप्त झाले. त्या पार्श्वभूमीवर हे आदर्श प्रिस्क्रिप्शन सर्वांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने प्रसिद्ध करीत आहेहोत.

प्रिस्क्रिप्शनच्या वरच्या भागात डॉक्टरांचे पूर्ण नाव, पात्रता (उदा. एमबीबीएस, एमडी), नोंदणी क्रमांक (कोणत्या पॅथीचे आहेहात ते कॅपिटल अक्षरात)/ नोंदणी क्रमांक, पूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक, इ-मेल असणे बंधनकारक. प्रिस्क्रिप्शनचा सिरियल नंबर, दिनांक, रुग्णाचे पूर्ण नाव, पत्ता दूरध्वनी क्रमांक, लिंग, वय, वजन यांची नोंद असावी. आहेऔषधे लिहिताना आहेऔषधाचे नाव, शक्य असल्यास जेनेरिक नाव कॅपिटल अक्षरात लिहावे. त्याची क्षमता, डॉस केव्हापासून, त्याबाबतची माहिती, कालमर्यादा आहेणि एकूण संख्या. त्या खाली "किंवा कोणतेही स्वस्त जेनेरिक आहे औषध जे रुग्णांच्या पसंतीनुसार असेल’ असे वाक्य लिहिलेले असावे. त्या खाली डाव्या कोपऱ्यात डॉक्टरांची स्वाक्षरी आहेणि दिनांक त्या खाली डॉक्टरांचा शिक्का असणे बंधनकारक आहेहे. प्रिस्क्रिप्शनच्या अंतिम भागात उजव्या बाजूस आहेऔषध देणाऱ्या मेडिकल स्टोअर्सचा नाव पत्ता, आहेऔषध दिल्याचा दिनांक नोंदवावा लागेल. जर प्रिस्क्रिप्शनमध्ये नोंदविलेली पूर्ण आहे औषधे दिली गेली नसतील तर दिलेल्या आहेऔषधांची दिल्‍या गेलेल्या आहेऔषधांचे नाव संख्या लिहावी लागेल. आहेऔषधे दिल्‍याची तारीखही असावी. ‘ए फाइव्ह’ आहेकाराच्या कागदावर हे प्रिस्क्रिप्शन असावे, असे निर्देश आहेत.
पुढील स्‍लाइडवर वाचा, आदर्शवत प्रिस्क्रिप्‍शनचा नमुना