आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जवानांचे पोलिस ठाण्यात रणकंदन, महिला कॉन्स्टेबलला कोंडले, बघा PHOTOS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लष्करी अधिकार्‍याला पाेलिसांनी केलेल्या मारहाणीनंतर सुमारे दीडशे लष्करी जवानांनी बुधवारी दुपारी उपनगर पाेलिस ठाण्यावर तुफान हल्ला चढविला. त्यात पोलिस ठाणे आवारात रणकंदन माजले होते. पोलिस स्टेशनमधील साहित्याची तोडफोड आणि पोलिसांनाही मारहाण करण्यात आली. यात महिला पोलिस कॉन्स्टेबललाही लष्कराच्या जवानांनी सोडले नाही.

देवळाली स्कूल ऑफ आर्टिलरीच्या अधिकार्‍याला पोलिसांनी केलेल्या मारहाणीला प्रत्युत्तर म्हणून दीडशेवर लष्करी जवानांनी बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास उपनगर पोलिस ठाण्यावर तुफान हल्ला चढवला.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, पोलिस स्टेशनमधील रणकंदन...