आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिकमध्ये शरणपूर रोडवरील तिबेटियन मार्केटमध्ये स्फोट; 3 गाळे, 9 वाहने जळून खाक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शहरातील शरणपूर रोडवरील तिबेटियन मार्केटमध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात मार्केटमधील तीन गाळे पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. तसेच 9 ते 10 गाड्यांचे नुकसान झाले आहे. या घटनेत एक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. पहाटे पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याची नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.

स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून घटनास्थळी पोलिस बॉम्बशोधक पथक व फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने धाव घेऊन तपासणी करत आहेत. या स्फोटामध्ये नऊ गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून तीन गाळे जळून खाक झाले आहेत.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून फोटोमधून पाहा... तिबेटीयन मार्केटमधील स्फोटाची भीषणता...
बातम्या आणखी आहेत...