आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकच्या पंचवटी डेपो कॅबिनमध्ये घुसली सिटीबस, चालकाचे नियंत्रण सुटल्याने 1 गंभीर 5 जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने बस थेट पंचवटी डेपोच्या कॅबिनमध्ये घुसल्याची घटना आज (शुक्रवारी) घडली. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे समजले.

अपघातात 5 जण जखमी झाले आहेत. त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पंचवटी डेपोच्या कॅबिन आणि दोन-तीन मोटर सायकलचे मोठे नुकसान झाले आहे.

पुढील स्लाइडवर पाहा सिटीबसच्या अपघाताचे फोटोज..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...