आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्‍ये बस अपघात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नाशिकमधील घोटीजवळ बसला अपघात झाला आहे. यात अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत. विजेचा उच्‍च दाबाचे वायर बसवर पडल्याने हा अपघात घडला आहे.