आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : खोळंबले पळभर भुजबळ....

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालकमंत्री छगन भुजबळ यांचे हेलिकॉप्टर शुक्रवारी तांत्रिक बिघाडामुळे गोल्फ क्लब मैदानावर थांबले. भुजबळ त्यात बसल्यानंतर हेलिकॉप्टर सुरू होत नव्हते. त्यामुळे त्यांनी परत विर्शामगृहाकडे जाणे पसंत केले. मात्र त्यानंतर काही वेळातच बिघाड दुरुस्त करण्यात आला. उड्डाणासाठी हेलिकॉप्टर तयार झाल्यावर त्यांना कळवण्यात आले. विश्रामगृहातून पुन्हा ताफ्यासह हेलिपॅडवर परतल्यावर भुजबळ यांचे हेलिकॉप्टर देवसाने (ता. कळवण) कडे रवाना झाले. छाया : विवेक बोकील