आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: व्ही.एन. नाईक कॉलेजच्या बिल्डिंगवरून उडी घेऊन 12 वी कॉमर्सच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- व्ही.एन.नाईक महाविद्यालयाच्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर जाऊन उडी घेऊन एका तरुणीने आत्महत्त्या केल्याची घटना आज (सोमवारी) सकाळी घडली आहे.

काजल साळवे (16) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून ती बारावी कॉमर्सची विद्यार्थिनी होती. काजलने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले असावे, या मागील कारण अद्याप समजू शकले नाही.

पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... काजल साळवे हिचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...