आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जल्लोष- आपला ग्रुप उठून दिसण्‍यासाठी कॉलेजियन्सची धावपळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवस तुझे हे फुलायचे.. झोपाळ्यावाचून झुलायचे.. असे फुलण्याचे दिवस असतात कॉलेजचे आणि या दिवसांमध्ये झुलण्यासाठी झोपाळा असतो दे डे‌जचा. सध्या शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये डे‌ज साजरे होत आहेत. आपण कसे वेगळे दिसू वा आपला ग्रुप कसा उठून दिसेल, यासाठी कॉलेजियन्सची धावपळ बघण्यासारखी आहे. बीवायक, के. के. वाघ कॉलेजमध्ये सध्या हीच धमाल सुरू आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, कशी रंगली तरुणाई