आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Commissioner Cant To Sign On File Issue At Nashik

विकासकामांच्या दोनशे फायली तुंबल्या , प्रभारी आयुक्त स्वाक्षरीसाठी अनुत्सुक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दोनदिवसांत आचारसंहिता लागण्याची शक्यता असताना, नगरसेवक निधीतील दोन ते पाच लाख रुपयांच्या जवळपास दोन शे फायली प्रभारी आयुक्त सोनाली पोक्षे यांच्याकडे निर्णयासाठी पडून असल्याने पुन्हा वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहे.
आयुक्तांना भेटणार
दोनिदवसांत आचारसंहिता लागू होणार असून, नगरसेवक निधीतील कामांच्या फायली निकाली काढण्यासाठी आयुक्तांची भेट घेतली जाईल. अॅडराहुल ढिकले, सभापती,स्थायी समिती

विकासकामांना ‘नारळ’
काहीफायलींमध्ये केवळ कार्यारंभ आदेश बाकी असून, आचारसंहिता लागली तर हे आदेश देता येणार नाही. निवडणुकीच्या तोंडावर फायलीच रखडल्यामुळे विकासकामांचा नारक्ष फुटण्याऐवजी त्यांना नारळ दिल्याचा सूर व्यक्त हाेत अाहे.