आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुला-मुलींमध्ये फ्री स्टाइल, निरीक्षकामुळे टळला धाेका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरातखून प्रकरणामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असतांना पाच ते सहा मुली आणि मुलांच्या दोन गटात फ्री स्टाइल हाणामारीचा धडकी भरवणारा प्रकार घडला. पोलिस आयुक्तांचे प्रसिद्धी प्रमुख असलेल्या सहायक निरीक्षकाने सतर्कता दाखवत तत्काळ संबधीतांना रोखत एका संशयिताकडून हत्यार ताब्यात घेतले. या अधिकाऱ्याने वेळीच दाखवलेल्या तत्परतेने मोठा गंभीर प्रकार टळला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. 
 
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिटी सेंटर मॉलच्यासमोर चार ते पाच मुली आणि मुलांच्या दोन गटामध्ये फ्रि स्टाईल हणामारी सुरु होती. याठिकाणी नागरिकांनी गर्दी केली हाेती. या दरम्यान सहायक निरिक्षक श्रीराम पवार हे शहरातील काही शाळांकडून मनमानी केली जात असून विद्यार्थ्यांसह पालकांना वेठीस धरले जात आहे. शाळांची खरी मनमानी शुल्क वसूल करताना अधिक वाढत असल्याचे ‘डी. बी. स्टार’ने उघडकीस आणली. तसेच या शुल्काच्या नावाखाली पालकांकडून हजारो रुपये उकळले जात असल्याच्या पावत्या डी. बी. स्टारला मिळाल्या अाहेत. त्याचबरोबर केंब्रिज शाळेत शुल्क भरणाऱ्या पालकांना नोटीस पाठवून शुल्क भरल्यास शाळेतून काढून टाकण्याची धमकीही मिळाली अाहे. याची दखल घेत शिक्षण विभागाकडून केंब्रिज शाळेला या संदर्भात कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा दोन दिवसात करावा अशी सूचना दिली अाह. शिक्षणहक्क घाेटाळ्यात अडकलेले या शाळेवर या विषयातही कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाधिकारी नितिन उपासनी यांनी सांगितले. 

पालकांच्या खोट्या तक्रारी 
^गेल्यावर्षी शाळेतील ३० ते ४० पालकांनी शिक्षण शुल्काबाबत तक्रार केली हाेती. यानंतर राजनूर समितीने निकाल दिले होते. या निकालाविरोधात आम्ही कोर्टात गेल्यानंतर त्यास स्थगिती देण्यात अाली. यानंतर ज्या पालकांनी शाळेची बदनामी केली आणि शुल्क थकवले अशा पालकांच्या पाल्यांचे दाखले काढण्यात आले. हे प्रकरणही कोर्टात सुरू अाहे. -श्रीकांत शुकला, सहसचिव, अशोका शाळा 
बातम्या आणखी आहेत...