आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos: गौरव मान्‍यवरांचा, लिटरेचर फेस्‍टीव्‍हलमध्‍ये विचारवंत, साहित्यिकांचा सत्‍कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देवदत्त पटनायक यांचा सत्कार करताना ‘दैनिक भास्कर’चे ब्रॅण्ड हेड विकास सिंग. - Divya Marathi
देवदत्त पटनायक यांचा सत्कार करताना ‘दैनिक भास्कर’चे ब्रॅण्ड हेड विकास सिंग.
दिव्‍य मराठी लिटरेचर फेस्‍टीव्‍हलमध्‍ये साहित्यिक, विचारवंत, गीतकार अशा विविध क्षेत्रातील मान्‍यवरांना अनुभवण्‍याची संधी रसिकांना लाभली. संभाजी भगत, शेषराव मोरे, माजी न्‍या. नरेंद्र चपळगावकर अशा अनेकांनी फेस्‍टीव्‍हलमध्‍ये आपले विचार मांडले. या सर्व मान्‍यवरांचा दिव्‍य मराठीतर्फे गौरव करण्‍यात आला. 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फेस्‍टीव्‍हलमध्‍ये सहभागी सर्व मान्‍यवरांचे फोटोज...   
बातम्या आणखी आहेत...