आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जाला कंटाळून अल्पभुधारक द्राक्ष उत्पादक शेतकर्‍याची विष प्राशन करून आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासलगांव- निफाड तालुक्यातील रानवड येथील जितेंद्र तुकाराम वाघ या तरुण अल्पभुधारक द्राक्ष उत्पादक शेतकर्‍याने विष प्राशन करून आत्महत्या केली. कर्जाचा बोजा व द्राक्ष उत्पादनातून होणार्‍या तोट्यामुळे जितेंद्र वाघ यांनी काल (सोमवारी) संध्याकाळी विष प्राशन केले होते. कुटुंबियांनी त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवले. उपचारादरम्यान आज (मंगळवारी) सकाळी उपचारादरम्यान वाघ यांचा मृत्यू झाला. द्राक्ष उत्पादकाने आत्महत्या केल्याची मागील तीन दिवसांत नाशिक जिल्ह्यातील ही दुसरी घटना आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...