आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफीनंतरही आत्महत्येचे सत्र सुरूच; नाशकात शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शेतकरी आत्महत्यांचे जिल्ह्यातील सत्र सुरूच असून, सोमवारी मौजे पेगलवाडी (ता.त्र्यंबकेश्वर) येथील भाऊसाहेब दादा कोठुळे (४५) या शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यामुळे यंदा जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचा आकडा तब्बल ५७ वर पोहाेचला आहे. मुख्यमंत्र्यांनी २००९ पासून सर्वच कर्जबाजारी शेतकऱ्यांचे दीड लाख रुपयांचे कर्ज माफ केले अाहे. मात्र, त्यानंतरही जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सुरु आहेत. 
बातम्या आणखी आहेत...