आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये तरुणीची छेड काढल्याने दोन गटात दिवसाढवळ्या तुफान हाणामारी; तीन गंभीर जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शहरातील आनंदवली परिसरात तरुणीचे छेड काढल्याने बुधवारी दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यामध्ये तिघे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी गंगापूर पोलिसात परस्परविरोधी हाणामारी, जबरी चोरी आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समोर आला हाणामारीचा व्हिडिओ....
- सुनील गुलाब ढोके, सचिन साहेबराव पगार आणि सागर संजय गरड हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी सुनील ढोकेची प्रकृती चिंताजनक आहे.
- हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
- गंगापूर पोलिसांनी दिली माहिती अशी की, दोन गटात तुफान हाणामारी झाली. दोन्ही गटा एकाचा परीसरातील आहेत.
- तरुणीची छेड काढल्याने हा वाद उफाळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.
- पोलिस पुढील तपास करीत आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... घटनेशी संबंधित फोटो...
बातम्या आणखी आहेत...