आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका क्लिकवर घ्‍या नाशिकमधील गणेशदर्शन : शाडू मूर्ती अन् प्रेरणाही...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिंद्रा अॅन्ड महिंद्रा गणेशोत्सव मंडळाने यंदाही ही परंपरा कायम राखली आहे. या गणेशोत्सवात मंडळाने नंदीवर बसून वाजत गाजत निघालेल्या महादेवाचा देखावा चलत देखावा सादर केला आहे - Divya Marathi
महिंद्रा अॅन्ड महिंद्रा गणेशोत्सव मंडळाने यंदाही ही परंपरा कायम राखली आहे. या गणेशोत्सवात मंडळाने नंदीवर बसून वाजत गाजत निघालेल्या महादेवाचा देखावा चलत देखावा सादर केला आहे
विघ्नहर्त्या गणरायासोबत पावसाचेही सर्वदूर जोरदार आगमन झाल्याने या सणाचा उत्साह अधिकच दुणावला आहे. देखावे पूर्ण करण्याला शहरातील लहान-मोठ्या सर्वच सार्वजनिक गणेश मंडळांकडून वेग आला आहे. दरवर्षाप्रमाणे यंदाही काही मंडळांनी देखावे, तर काहींनी गणेश मूर्तीच्या आकर्षकतेवर अधिक लक्ष केंद्रित केलंय. त्यातील काही निवडक मंडळांच्या गणेश मूर्तींसह या काही घरगुती स्तरावरील पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचं दर्शन खास वाचकांसाठी...
पुढील स्‍लाइडवर घ्‍या नाशिमधील गणेश मूर्तींचे दर्शन....