आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gardiyan Minister Dr. Ranjit Patil Today Present At Nagar

आज पालकमंत्र्यांसह गृहराज्यमंत्री नाशकात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील पालकमंत्री गिरीश महाजन रविवारी (दि.२५) शहर दौऱ्यावर येत आहेत.
पाटील यांचे रेल्वेने आगमन होईल. ११.३० ते १२.३० पोलिस आयुक्तांसोबत बैठक, त्यानंतर वाजता पोलिस अकादमीच्या संचालकांसोबत बैठक प्रशिक्षणार्थींसोबत ते चर्चा करतील. सायंकाळी वाजता एका विवाह सोहळ्यास उपस्थिती रात्री रेल्वेने अमरावतीकडे प्रयाण करतील.

पालकमंत्री महाजन सायंकाळी येतील. सोमवारी (दि. २६) सकाळी ९.१५ वाजता प्रजासत्ताकदिनास उपस्थिती, ११ वाजता हुकूमचंद बागमार सेवा सदन लोकार्पणासाठी कॅन्सर रुग्णालयात उपस्थिती, ११.३० वाजता दादासाहेब गायकवाड सभागृहात आर. के. सिद्धिविनायक पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवास उपस्थिती १.३० वाजता त्यांच्या हस्ते जलयुक्त शिवार अभियानाचा शुभारंभ होईल. त्यानंतर शासकीय वाहनाने जळगावकडे प्रयाण करतील.