आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिक- अन् तो तिला बॅंकेच्या रांगेत सापडला, दिला बेदम चोप, वाचा हायहोल्टेज ड्रामा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नोटाबंदीच्या निर्णयानंतर बॅंकांसमोर नोटा बदलण्यासाठी मोठमोठ्या रांगा लागल्या. त्यात अनेकांना अनेक तास ताटकाळत उभे राहावे लागले. त्यावरुन व्हॉट्सअॅपवर काही जोक आले होते. मुलगा आणि मुलगी रांगेत लागल्याने प्रेमात पडले. आता लग्न करणार आहेत. त्याचे श्रेय मोदींना देण्यात आले होते. पण नाशिकमध्ये जरा वेगळाच प्रकार बघायला मिळाला. नाशिकच्या सातपूरमध्ये असलेल्या बॅंकेच्या रांगेत एक तरुणी उभी होती. यावेळी तिला या रांगेत एक तरुण दिसला. तो म्हणजे पाच वर्षांपूर्वी तिला धोका देऊन पळालेला बेवफा प्रियकर होता. बॅंकेच्या रांगेत लागल्याचा असाही कुणाला काही फायदा होऊ शकतो हे या घटनेवरुन दिसून आले. पण पुढे जे काही नाट्य झाले ते मात्र आणखीच रंजक होते.
वाचा पुढील स्लाईडवर.... काय झाले या बेवफा प्रियकरासोबत.... मुलीने कुटुंबीयांना बोलवले... काय म्हणले पोलिस....
बातम्या आणखी आहेत...