आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Girls Sexul Exploitation Case : Main Trustee Arrested

मुलींचे लैंगिक शोषण प्रकरण ; आश्रमाचे मुख्य विश्वस्त अटकेत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - जय आनंद अनाथ बालक आश्रमात झालेल्या मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणी पोलिसांनी आश्रमाचे मुख्य विश्वस्त लालचंद पिपाडा यांना अटक केली आहे. याप्रकरणातील आरोपींची संख्या पाच झाली आहे. आश्रमातील पाच जणांकडून लैंगिक शोषण होत असल्याचा प्रकार मुलींच्याच तक्रारीनंतर उघडकीस आला होता. याप्रकरणी जिल्हा महिला बाल कल्याण अधिकारी दिलीप हिवराळे यांच्या तक्रारीवरून आश्रमातील भाऊसाहेब थोरात, संतोष थोरात, जगन्नाथ भालेराव, हरेश पाटील या चार जणांना अटक करण्यात आली होती.