आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gold Snatching News In Marathi, Crime, Divya Marathi, Police

सोनसाखळीचोरांची मोडस ऑपरेंडी अन् बचावाचे मार्ग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - गेल्या तीन महिन्यांत शहरात सोनसाखळीचोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरट्यांचा शोध पोलिस घेत आहेतच; मात्र सातत्याने होणार्‍या घटनांमधून पद्धती स्पष्ट झाल्या आहेत. यातील काही घटनांमध्ये साम्य आहे. दुचाकीस्वार चोरटे महिलांच्या शेजारून पुढे जातात. पुढे गेल्यानंतर पुन्हा गाडी वळवून समोर येतात आणि सोनसाखळी पळवतात. अशा हालचाली करणार्‍या दुचाकीस्वारांवर महिलांनी लक्ष ठेवल्यास सोनसाखळीचोरीच्या घटना होण्यापासून थांबतील. कदाचित सजग महिलांकडून एखादा संशयित पकडला गेल्यास या पूर्वी झालेल्या घटनाही उघडकीस येऊ शकतात.


पुढे वाचा कशी केली जाते चोरी; कशी घ्यावी दक्षता