आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोरखपूर-पनवेल एक्स्प्रेसचे इंजिन दुरूस्त; अर्ध्या तासाच्या खोळंब्यानंतर घोटीहून रवाना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- घोटीजवळ बिघाड झालेले गोरखपूर-पनवेल एक्स्प्रेसचे इंजिन दुरूस्त झाले आहे, अर्ध्या तासाच्या खोळंब्यानंतर एक्सप्रेस पनवेलकडे रवाना झाली आहे. दरम्यान मुंबईकडे येणाऱ्या रेल्वे गाड्यांना यामुळे उशीर होणार असल्याचे रेल्वेच्या सुत्रांनी सांगितले आहे.  
 
इंजिन  दुरूस्त झाल्यामुळे मुंबईहून नाशिक आणि उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकावर कोणताही परिणाम होणार नाही अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
बातम्या आणखी आहेत...