आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये मुसळधार पाऊस; कुलकर्णी गार्डनसमोर कारवर झाड कोसळल्याने नुकसान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुलकर्णी गार्डनसमोर कारवर कोसळलेले झाड. - Divya Marathi
कुलकर्णी गार्डनसमोर कारवर कोसळलेले झाड.
नाशिक- नाशिक शहरात मुसळधार पाऊस झाला आहे. अचानक आल्याने या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. उपनगरांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूकीचा वेगही मंदावला होता. पावसामुळे कुलकर्णी गार्डनसमोर गाडीवर झाड कोसळल्याने एका कारचे नुकसान झाले आहे. सकाळी ऊन पडलेले असल्याने अनेकांनी पावसापासून बचाव करण्यासाठी सोबत काहीही घेतले नव्हते. या सगळ्यांनाच पावसाचा फटका बसला. अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. 
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...