आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात पूूरस्‍थिती, मुसळधार पावसाने गोदामाई भरली, पाहा 10 फोटो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नाशिक शहर व जिल्‍ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस झाल्‍याने पूर परिस्‍थिती निर्माण झाली आहे. जिल्‍ह्यातील धरणे दुथडी भरुन वाहत आहेत. नद्यांना आलेल्‍या पुरामुळे काही गावांचा संपर्कही तुटला आहे. गंगापूर धरणातून पाण्याचा विर्सग सुरु असल्यामुळे गोदामाईला पूर आला आहे. त्‍यामुळे नदीकाठच्‍या गावांना सतर्कतेचा इशारा देण्‍यात आला आहे.
- नाशिक गंगापूर धरणातून 12 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग झाला आहे.
- रामकुंड परिसर पुराच्या पाण्याखाली गेला आहे.
- शहरातील भांडी बाजार परिसरात पुराचे पाणी शिरले आहे.
- गोदातीरी पूर पाहण्‍यासाठी लोकांची गर्दी होत आहे.
- नाशिकमधील निफाड, सिन्नर, चांदवड, येवला, नांदगाव इगतपुरी, त्र्यंबक पेठ, येवला, मालेगाव, कलवण, सुरगणा, या परिसरात सरासरी 62 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
- नाशिक जिल्ह्यात पावसाची सरासरी 610 मिमी इतकी नोंद झाली आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, असे आहे नाशिकमधील पावसाचे चित्र..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...