आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुकच्या आवाहनातून गोशाळेस चारा दान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- पंचवटी येथील एका गोशाळेस मदत करण्याचे आवाहन फेसबुकद्वारे करण्यात आले होते. या आवाहनास प्रतिसाद देत सोपान हॉस्पिटलचे डॉ. संजय वराडे यांनी गोशाळेस एक ट्रक चारा दान केला.

तपोवन परिसरातील कृषी गोसेवा ट्रस्टला सोपान हॉस्पिटलचे संचालक डॉ. संजय वराडे यांनी या आवाहनाला प्रतिसाद देत मंगळवारी एक ट्रक चारा गो शाळेस पाठवून समाजात आणि वैद्यकीय क्षेत्रात वेगळा आदर्श निर्माण केला.