आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांसह बालकांवर उन्हाचा होतोय दुष्परिणाम; भरपूर पाणी प्या, फळे खा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली असल्याने त्याचा मानवी जीवनावर मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होत आहे. विशेष म्हणजे, महिला आणि नवजात बालकांवर दुष्परिणाम होताना दिसतो आहे. यासाठी महिलांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. वाढत्या उन्हामुळे शरीरातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत असते. ती संतुलित राखण्यासाठी भरपूर पाणीयुक्त फळे खाणे, फळांचे ज्यूस पिणे अत्यंत गरजेचे आहे. आजकाल दिवसभर उन्हाचा कडाका रात्रीचा गारठा अशा विरुद्ध वातावरणामुळे महिलांबरोबरच पाच वर्षांखालील मुलांची विशेष काळजी घ्यावी. याबाबत शहरातील तज्ज्ञांची घेतलेली काही मते...

पुढे वाचा... धूलिकणांचा होतोय परिणाम